आवक घटली; दरात वाढ
पुणे - मान्सूनने पाठ फिरविल्याचा फटका तांदळाच्या पिकालाही बसला आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथून होणारी तांदळाची आवक घटली आहे. परिणामी या भागातून बाजारात येणाऱ्या सोनामसुरी, कोलम, चिन्नोर, आंबेमोहोरच्या दरात वाढ झाली आहे.
कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथेही पावसाने दीर्घ विश्रांती घेतली आहे. या भागातून बासमती वगळता अन्य तांदळाची आवक होत असते. परंतु, पाऊस नसल्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने या भागातील व्यापाऱ्यांनी तांदळाचा साठा करण्यास सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम पुण्याच्या तांदळाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पुण्यात तांदळाच्या दरात मागील आठ-दहा दिवसांत क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. पाऊस लांबल्यास तांदूळ आणखी महागण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तांदळाचे दर (क्विंटलमध्ये)
उकडा 2800-3000
मसुरी 2600-2800
सोनामसुरी 3000-3400
कोलम 3600-4000
कोलम लचकारी 4200-4600
चिन्नौर 3400-3700
आंबेमोहर 4600-5000
बासमती अखंड 8500-9000
बासमती दुबार 6500-7000
बासमती तिबार 7500-8000
बासमती मोगरा 3800-4200
बासमती कणी 2300-2500
सरबती 4500-5000
सेला बासमती 5000-6000

- उकडा 2800-3000
- मसुरी 2600-2800
- सोनामसुरी 3000-3400
- कोलम 3600-4000
- कोलम लचकारी 4200-4600
- चिन्नौर 3400-3700
- आंबेमोहर 4600-5000
- बासमती अखंड 8500-9000
- बासमती दुबार 6500-7000
- बासमती तिबार 7500-8000
- बासमती मोगरा 3800-4200
- बासमती कणी 2300-2500
- सरबती 4500-5000
- सेला बासमती 5000-6000

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home