अकोले,ता . १९:भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झ्झाल्याने
जनजीवन विस्कळीत झाले आहे तर भंडारदरा धरणात सायंकाळी ६ वाजता ३६७५घनफूटतर
१२ तासात ४६दशलक्ष घनफूट पाणी आले तर पाऊस २४मिलीमीटर झाला आहे निळवंडे मध्ये
१२५७ दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला असून भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रात
पाउस असल्याने मुला नदीतून १५१३ क्युसेसने पाणी वाहत होते तर धरणातून
१९७ क्युसेसने पाणी वाहत होते . भंडारदरा येथे शनिवारी ३३ मिलीमीटर
रतनवाडी १७ , पांजरे २८ मिलीमीटर घाटघर २८मिलीमीटर वाकी २१ मिलीमीटर पाऊस
झाला तर सकाळपासून पाऊस सुरु होता . धरणात पाण्य्ची आवक गतीने होत आहे
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home