Saturday, March 31, 2018

अकोले-डोक्यावर कर्जाचा डोंगर ,१०० माणसांचा समूह

म . टा . वृत्तसेवा , अकोले-डोक्यावर कर्जाचा डोंगर ,१०० माणसांचा समूह सोबत घेऊन ढवळपुरीकर यांची तिसरी पिढी लोककला संस्कृतीचे जतन करण्यासाठी गावोगावी भटकंती करताना दिसत आहे . आदिवासी भागातील चैत्र महिना सुरु झल्याने यात्रा सुरु झाल्या असून मवेशी येथील यात्रेनिमित्त किरणकुमार चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा तमाशा आला असताना त्यांच्याशी तमाशाच्या प्रवासाबाबत  चर्चा केली असता. 

लोक कलाकारांना वयाच्या ६० नंतर सरकारने पेन्शन द्यावी , वाढत्या वयात कलाकार तामाश्याच्या फडात काम करू शकत नाही . तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी त्यांना कामाची संधी हि उपलब्ध होऊ शकत नाही . सरकार सध्या लोक कलाकारांना
महिन्याला १५०० रुपये देण्यात येतात परंतु त्यामध्ये त्यांचा वाढत्या वयाच्या दवाखान्याचा खर्च सुद्धा भागत नसल्याने त्यामध्ये सरकारने वाढ करावी अश्या आशयाची आर्त मागणी प्रसिद्ध तमाशागिर कै . चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव किरण ढवळपुरीकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना केली . आपल्या आयुष्याच्या  अनेक घडामोडी सांगताना ते पुढे म्हणाले कि सध्या टीव्ही मुले तमाश्या कडे लोक पाहिल्यासारखे फिरकत नाही . त्यामुळे सध्या हा व्यवसाय आर्थिक अडचणीत आला असून मोठ्या आर्थिक अडचणीच्या विळख्यात हा व्यवसाय सापडला आहे . १०० ते १२५ लोक साधारण संपूर्ण फडात काम करतात सर्वंच्या समस्या सोडवणे गरचे असते त्यात अल्प प्रमाणात मिळणारी बिदागी ह्या मुले खर्चाला मोठ्या प्रमाणत फाटा देवा लागतो . नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असल्याने हा मोठा ताफा सांभाळून न्यावा लागतो . पूर्वी इतके लोक ह्या कार्यक्रमास मोठ्या प्रदिसाद देताना दिसून येत नाही . फड चालू असताना दररोजचा १ लाख रुपये साधारण खर्च लागतो . पहिल्या सारखे लोक आता तमाशा च्या कार्यक्रमला सहकार्य करत नसून ज्या गावात कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोलीस परवानगी पासून ते अन्य सर्वच परवाने तमाशा मालकाने पहावे लागते . ह्या बाबत आम्ही सरकारला विनंती करणार आहे कि ज्या मुळे ह्या परवानग्या चा त्रास कमी होऊन आम्हला आर्थिक झळ सोसावी लागणार नाही . काही गावात कार्यक्रम करताना गावातील २ राजकीय गटांचा त्रास सहन करावा लागतो . कधी कधी गाव पुढारी यांच्या भांडणाचा परिणाम कलाकार यांच्या कामगिरीवर होतो त्यामुळे सरकारने आम्हला काही ठिकाणी पोलीस बंदोवस्त द्यावा . आपल्या पुढील पिढी बाबत बोलताना ते म्हणाले कि आत्ताची पिढी ह्या व्यवसायात येण्यास तयार नाही , माझी २ मुले उच्च शिक्षण घेत असून आमच्या ह्या व्यवसायात ते आत्ता येण्यास तयार नाही . आपल्या तिसरया पिढीचा प्रतिनिधी म्हणून  मी सध्या हे काम पाहतो आहे , माझे आजोबा देविदास धुमाळ रांधेकर हे पहिले ताम्श्या गिर , त्या नंतर माहे वडील चंद्रकांत ढवळपुरीकर , व सध्या मी हे काम पाहतो आहे माझ्या नन्तर माझा चुलत भाऊ पुढील
काळात हे काम करणार आहे . अनेक पुरस्कारणी आज पर्यंत गौरविले गेले असून ह्या पुढे हि लोक कलेची जोपासना करून समाज प्रबोधन करण्याच्या मानस आहे , तमाशा हा बहुभाषिक होणे गरजेचे आहे तसेच या मध्ये
 नवीन कलाकार येणे 
अपेक्षित आहे . सध्या तमाशा चा लौकिक बदलत असून लोककले पेक्षा विडंबना जास्त पसंद करताना दिसून येतात . पुढील काळात चंगल्या प्रकरे काम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाख्ब्वला . 
चौकट --तमाशा हा झाडाखालचा  व तंबूचा असा दोन प्रकारात मोडतो तंबूच्या तांशयाला मोठा खरंच असतो यंत्रासाठी ७० हजार सुपारी  मात्र पुढारी आमच्याकडून एक लाखाची पावती  बनवून घेतात नाविलाज म्हणून आम्ही त्याला मान्यता देतो त्यात पोलीस व सावकारांचा तोल वेगळाच असतो तर गावातील मिसरूड न फुटलेला मी ग्रामपंचायत सदस्य आहे आमचे एव्हडे १० माणसे सोडवा असे सांगून तमाशा फुकट पाहतो आमचे १०० माणसे सकाळचे जेवण सायंकाळी व रात्रीचे जेवण पहाटे घेऊन काम करीत असतात एखादा कलाकार अडला तर त्याला उचल द्यावी लागते त्यासाठी सावकाराचे पाय धरावे लागतात . मराठी चित्रपटात सर्व कॉमेडी आमच्या तमाशा कलावंत ची जशीच्या तशी उचलून घेतली जाते तर कारभारी दमाने हे गाणे आमच्या हौसाबाई कऱ्हाडकर यांनी गेले श्रेय मात्र इतरांनाच घेतले या व्यथा आमच्या असल्याचे तमाशा खलनायक वसंत वाडेकर यांनी सांगितले

लोक कलाकारांना वयाच्या ६० नंतर सरकारने पेन्शन द्यावी

अकोले-डोक्यावर कर्जाचा डोंगर ,१०० माणसांचा समूह सोबत घेऊन ढवळपुरीकर यांची तिसरी पिढी

संतोष ठुबे [ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर ]

महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक मुले प्राथमिक शिक्षण घेतात मात्र पास होऊनही बाराखडी किंवा ए बी सी डी वाचता  येत नसल्याच अनेकदा समोर आलय मात्र आता मुलांचे वाचन, लेखन कौशल्य सुधारण्यासाठी आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थी सारेगामा प्रकल्पातून शिक्षण घेत असून शिक्षकांनी राबविलेल्या या अनोख्या प्रयोगामुळे आश्रम शाळातील गुणवत्ता हि वाढली असल्याच निदर्शनास आलय... 

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांतील प्राथमिक मुलांचे वाचन, लेखन कौशल्य सुधारण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर क्रिष्णा  वृंदावन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान २२ आश्रमशाळेत सा रे गा मा हा गुणवत्ता वाढ विकास प्रकल्प राबविला जात असून आश्रम शाळेतील शिक्षकांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प तयार झाला असून धूळपाटी लेखन, मनोरंजनात्मक बाराखडी, निसर्गातील घटकांचा वापर करून गणिती क्रिया असे विविध प्रयोग राबविले जात असून या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण झाली असून शाळेतील पटसंख्या हि वाढली असल्याच संतोष ठुबे यांनी सांगितलंय

बाईट --- संतोष ठुबे [ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर ]

१ जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या या प्रकल्पात मुलांसाठी विशेष अशी पुस्तिका बनविण्यात आली असून हा सर्व खर्च शासनाच्या मदतीविना सुरु असून मुंबई येथील क्रिष्णा  वृंदावन प्रतिष्ठान ने पुढाकार घेत या प्रकल्पासाठी मदत दिलीय. पूर्वी शाळेतील मुलांना शिकवताना अनेकदा अडचणी येत मात्र सारेगामा प्रकल्पातील पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे जात असल्याच शिक्षकांनी सांगितलंय तर मुलानाही शिक्षणात आवड निर्माण झालीय

गेल्या तीन महिन्यापासून  सुरु झालेल्या प्रकल्पामुळे आम्हाला आधी येणाऱ्या अडचणी दूर झाल्या असून आता आमचे अक्षर सुधारत असून गणित सोडवताना ते सोपे जात असल्याची प्रतिक्रिया विद्याथ्यानी दिलीय

एकीकडे आश्रम शाळेतील गुणवत्ता कमी होत असल्याच वारंवार अहवालातून समोर येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी  सुरु केलेल्या या प्रकल्पामुळे तीन महिन्यात मुलांच्या गुणवत्तेत वाढ झाल्याच निदर्शनास आल असून राज्यभर शासनाच्या मदतीने असे प्रयोग राबविले गेल्यास मुलाची गुणवत्ता व पटसंख्या दोन्हीही वाढतील आणि सरकारला शाळा बंद करण्याचे निर्णय घेता येणार नाही हे मात्र निच्छित....

dipalui lahamte

Thursday, March 8, 2018

सकारात्मक ऊर्जा आत घेऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडा म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य

राजूर , ता . ८: सकारात्मक ऊर्जा आत घेऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडा म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य सुस्थितीत स राहून तुम्हाला वृद्धपणातही जीवनातील खराखुरा आनंद घेता येईल असे उद्गार प्रसिध्द कायदेतज्ञ ऍड . बाळासाहेब वैद्य यांनी राजूर येथे बोलताना काढले . जागतिक महिला दिनाचे व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वानंद जेष्ठ नागरिक संघाने वृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांना १५० आधार काठ्या वाटप करण्यात आल्या . तर जेष्ठ नागरिकांसाठी वस्तू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे , वृद्धाश्रम चे व्यवस्थापक व माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर , संतोष बनसोडे , देविदास शेलार , स्वामी समर्थ संस्थेचे सचिव बापू काळे , उपस्थित होते . अध्यक्ष स्थानी उपसरपंच गोकुळ कानकाटे होते प्रास्तविक विश्वस्थ नंदकिशोर बेल्हेकर यांनी स्वानंद नागरिक संघाणे हाती घेतलेल्या कार्याचा आढावा घेतला व जेष्ठ नागरिक कार्यालयासाठी जागा वनिधीची आवश्यकता असल्याचे सांगितले . प्रसंगी बोलताना किरण माळवे यांनी राजूर ग्रामपंचायतीने याकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी निधीसाठी सर्वजण एकत्र येऊन इमारत उभारू असे सांगितले . यावेळी बोलताना बाळासाहेब वैद्य म्हणाले महिलांना वृद्धपणात जप त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या त्यांना मानसिक आधार द्या आपल्यातील दुर्गुण बाजूला सारून जीवनात सकारत्मक राहा तुमचे वृद्धपणी आपोआपच दूर जाईल तर कोणत्याही व्यक्तीबद्दल मग तो तुमचा विरोधक कि असेना त्याचबद्दल चांगलेच बोला असा संदेश देत त्यांनी जेष्ठ नागरिक संघाला काठीचा आधार तर दिलाच परंतु त्यांचे प्रबोधनही केले दरवर्षी शिक्षणासाठी व वृद्धांसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ते म्हणाले  अध्यक्षीय भाषणात उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी सरपच सौ हेमलताताई पिचड व मी जेष्ठ नागरिक संघाला सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले सुत्रसंचलन नंदकिशोर बेल्हेकर तर आभार मधुकर पंडित यांनी मानले यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जेष्ठ नागरिक जयवंतराव  देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अली . सोबत फोटो rju ८p २,३ -जागतिक महिला दिनी महिलांना काठीचे वाटप करण्यात आले

rajur jesht nagrik राजूर , ता . ८: सकारात्मक ऊर्जा आत घेऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर सोडा म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य सुस्थितीत स राहून तुम्हाला वृद्धपणातही जीवनातील खराखुरा आनंद घेता येईल असे उद्गार प्रसिध्द कायदेतज्ञ ऍड . बाळासाहेब वैद्य यांनी राजूर येथे बोलताना काढले . जागतिक महिला दिनाचे व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वानंद जेष्ठ नागरिक संघाने वृद्ध महिला व जेष्ठ नागरिकांना १५० आधार काठ्या वाटप करण्यात आल्या . तर जेष्ठ नागरिकांसाठी वस्तू उभारण्याचा निर्णय घेण्यात आला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते किरण माळवे , वृद्धाश्रम चे व्यवस्थापक व माजी प्राचार्य मुरलीधर बारेकर , संतोष बनसोडे , देविदास शेलार , स्वामी समर्थ संस्थेचे सचिव बापू काळे , उपस्थित होते . अध्यक्ष स्थानी उपसरपंच गोकुळ कानकाटे होते प्रास्तविक विश्वस्थ नंदकिशोर बेल्हेकर यांनी स्वानंद नागरिक संघाणे हाती घेतलेल्या कार्याचा आढावा घेतला व जेष्ठ नागरिक कार्यालयासाठी जागा वनिधीची आवश्यकता असल्याचे सांगितले . प्रसंगी बोलताना किरण माळवे यांनी राजूर ग्रामपंचायतीने याकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी निधीसाठी सर्वजण एकत्र येऊन इमारत उभारू असे सांगितले . यावेळी बोलताना बाळासाहेब वैद्य म्हणाले महिलांना वृद्धपणात जप त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या त्यांना मानसिक आधार द्या आपल्यातील दुर्गुण बाजूला सारून जीवनात सकारत्मक राहा तुमचे वृद्धपणी आपोआपच दूर जाईल तर कोणत्याही व्यक्तीबद्दल मग तो तुमचा विरोधक कि असेना त्याचबद्दल चांगलेच बोला असा संदेश देत त्यांनी जेष्ठ नागरिक संघाला काठीचा आधार तर दिलाच परंतु त्यांचे प्रबोधनही केले दरवर्षी शिक्षणासाठी व वृद्धांसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे ते म्हणाले अध्यक्षीय भाषणात उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी सरपच सौ हेमलताताई पिचड व मी जेष्ठ नागरिक संघाला सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले सुत्रसंचलन नंदकिशोर बेल्हेकर तर आभार मधुकर पंडित यांनी मानले यावेळी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी जेष्ठ नागरिक जयवंतराव देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात अली . सोबत फोटो rju ८p २,३ -जागतिक महिला दिनी महिलांना काठीचे वाटप करण्यात आले

Wednesday, March 7, 2018

उकिरडा म्हटले कि माणसे नाके मुरडतात दुसरीकडे काही जण कचरा गोळा करून उपजीविका भागवतात राजूर येथून आठ दिवसात सुमारे ५ ०० किलो कचरा गोळा त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह

राजूर , ता. ७:कचरा - उकिरडा म्हटले कि माणसे नाके मुरडतात दुसरीकडे काही जण कचरा गोळा करून उपजीविका भागवतात राजूर येथून आठ दिवसात सुमारे ५ ०० किलो कचरा गोळा त्याच्या विक्रीतून उदरनिर्वाह चालविणाऱ्या संगीत भाऊ पवार वय ४० राहणार संगमनेर व त्यांच्या कुटुंबाची थक्क करून सोडणारी कथा हे कुटुंब गावोगावचे जणू स्वच्छता दूत झाले आहे . जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कचरा प्लास्टिक बाटल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या आपल्या सोबत आणलेल्या पोत्यात भरताना घामाघूम झाल्या होत्या कारण संगमनेरला त्यांना आठ दिवसाचा कचरा घेऊन पोहचायचे होते . त्यांच्या या कामाबद्दल तनिष्का सदस्य यांनी या महिलेचे कौतुक करून त्यांची आस्थेने चौकशीही केली . राजूरच्या बाजारात संगीताबाई व तिच्या मुलींनी परिसरात पडलेला कचरा प्लास्टिक बाटल्या , प्लास्टिक पिशव्या गोळा करून महिनाभराचा रोजगार मिळविण्याचे काम हे कुटुंब करते संगमनेर येथून ४५ किलो मिटर प्रवास करून हे कुटुंब येते आठ दिवस हा कचरा गोळा करते ,त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते व गावही स्वच्छ व प्लास्टिक मुक्त होते पवार कुटुंबीयांनी आठ दिवसात ५०० किलो कचरा म्हणजे २००० रुपये मिळविले त्यातच त्यांना खूप समाधान मिळाले कोट- संगीताबाई पवार -- "साहेब पोटासाठी कसली अली लाज बाईने कष्टाला लाजू नाही काम केले तर पोटाला चार घास सुखाचे मिळतील . ४ रुपये किलो कचरा ७ रुपये किलो पुठ्ठा , १० रुपये किलो प्लास्टिक विकून रोज २०० रुपये मिळतात कधी कधी फारच कचरा मिळतो शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक कचरा मिळतो या कचर्याला आम्ही सोने समजतो त्यातूनच आमचे कुटुंब चालते असेही संगीत पवार म्हणाल्या , जागतिक महिला दिनाचे त्यांना विचारले असता महिला दिन म्हणजे काय असते भाऊ  . आम्हाला ते काय असते माहित नसते कष्ट आमच्या रोजच्यालाच असतात महिला दिन म्हणजे काय त्याचे आम्हाला काय बी माहित नाय बघा , असे म्हणत तिने पोत्याला गाठ मारली आणि घामाघूम अवस्थेत ते पोटे डोक्यावर घेऊन तडातडा चालत आपल्या मुकामा च्या ठिकाणी गेली सोबत फोटो RJU ७P ३,RJU ७P ५,२