Saturday, July 25, 2015

आवक घटली; दरात वाढ
पुणे - मान्सूनने पाठ फिरविल्याचा फटका तांदळाच्या पिकालाही बसला आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथून होणारी तांदळाची आवक घटली आहे. परिणामी या भागातून बाजारात येणाऱ्या सोनामसुरी, कोलम, चिन्नोर, आंबेमोहोरच्या दरात वाढ झाली आहे.
कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथेही पावसाने दीर्घ विश्रांती घेतली आहे. या भागातून बासमती वगळता अन्य तांदळाची आवक होत असते. परंतु, पाऊस नसल्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता असल्याने या भागातील व्यापाऱ्यांनी तांदळाचा साठा करण्यास सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम पुण्याच्या तांदळाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पुण्यात तांदळाच्या दरात मागील आठ-दहा दिवसांत क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. पाऊस लांबल्यास तांदूळ आणखी महागण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तांदळाचे दर (क्विंटलमध्ये)

    उकडा                     2800-3000
    मसुरी                    2600-2800
    सोनामसुरी            3000-3400
    कोलम                   3600-4000
    कोलम लचकारी     4200-4600
    चिन्नौर                 3400-3700
    आंबेमोहर              4600-5000
    बासमती अखंड       8500-9000
    बासमती दुबार        6500-7000
    बासमती तिबार      7500-8000
    बासमती मोगरा      3800-4200
    बासमती कणी        2300-2500
    सरबती                   4500-5000
    सेला बासमती        5000-6000

आवक घटली; दरात वाढ
पुणे - मान्सूनने पाठ फिरविल्याचा फटका तांदळाच्या पिकालाही बसला आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथून होणारी तांदळाची आवक घटली आहे. परिणामी या भागातून बाजारात येणाऱ्या सोनामसुरी, कोलम, चिन्नोर, आंबेमोहोरच्या दरात वाढ झाली आहे.
कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथेही पावसाने दीर्घ विश्रांती घेतली आहे. या भागातून बासमती वगळता अन्य तांदळाची आवक होत असते. परंतु, पाऊस नसल्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता असल्याने या भागातील व्यापाऱ्यांनी तांदळाचा साठा करण्यास सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम पुण्याच्या तांदळाच्या बाजारपेठेवर झाला आहे. पुण्यात तांदळाच्या दरात मागील आठ-दहा दिवसांत क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. पाऊस लांबल्यास तांदूळ आणखी महागण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तांदळाचे दर (क्विंटलमध्ये)
  • उकडा                     2800-3000
  • मसुरी                    2600-2800
  • सोनामसुरी            3000-3400
  • कोलम                   3600-4000
  • कोलम लचकारी     4200-4600
  • चिन्नौर                 3400-3700
  • आंबेमोहर              4600-5000
  • बासमती अखंड       8500-9000
  • बासमती दुबार        6500-7000
  • बासमती तिबार      7500-8000
  • बासमती मोगरा      3800-4200
  • बासमती कणी        2300-2500
  • सरबती                   4500-5000
  • सेला बासमती        5000-6000
- See more at: http://www.eprabhat.net/news/5864-story.aspx#sthash.V3pZ81OJ.dpuf

No comments:

Post a Comment